NCP|सच्चिदानंद सिंहांच्या नोटीसवर कायदेशीर सल्ला घेऊन उत्तर देण्यात येणार? NDTVच्या हाती मोठी माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसमधून एक महत्वाची बातमी समोर आलीय. सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटीसबाबत पक्षाकडून कायदेशीर सल्ला घेण्यात येणार आहे. सिंह यांच्या नोटीसमुळे पक्षाच्या अध्यक्षांच्या निवडीबाबत कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो का याची माहिती घेतली जाणार आहे. कायदेशीर सल्ला घेऊनच नोटीसला उत्तर देण्यात येईल. सोबतच सिह यांच्यावर काय कारवाई करता येईल, याबाबतही कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो. तशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलीय.

संबंधित व्हिडीओ