राज्यात भाजीपाल्याचे दर कडाडले; मुंबईत भाजीचे दर किती? याचाच NDTV मराठीने घेतलेला आढावा

राज्यात भाजीपाल्याचे दर कडाडले.पाऊस लांबणीवर गेल्यामुळे महागाईचे चटके.पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या.भाज्यांची आवक घटल्याने दरही वाढले.राज्यभरातील मुसळधार पावसाचा फटका भाजीपाला उत्पादनाला बसू लागला असून, बाजारात आवक घटल्याने दरात वाढ झाली आहे. मुंबईत भाजीचे दर किती आहेत याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी जुई जाधव यांनी पाहुयात.

संबंधित व्हिडीओ