राष्ट्रवादीत जुनाच संघर्ष नव्यानं सुरू झालाय.. हा संघर्ष म्हणजे पवार विरुद्ध पटेल थेट सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदालाच आव्हान देण्यात आलंय. आतापर्यंत राष्ट्रवादीत फारसं ज्यांचं नाव ऐकलेलं नाही ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी सच्चिदानंद सिंह यांनी थेट सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावर आक्षेप घेत नोटीस दिलीय. मात्र यानिमित्तानं चर्चा वेगळीच आहे.राष्ट्रवादीच्या या संघर्षामध्ये दोन महत्त्वाची कॅरेक्टर्स आहेत. एक आहे सच्चिदानंद नावाचा मोहरा हलवणारा वजीर आणि दुसरा राष्ट्रवादीतला व्हिलन कोण आहेत हे राष्ट्रवादीमधले वजीर आणि व्हिलन.पाहुया...