पावसाळ्यात कुटुंबासोबत फिरायला जायचा प्लान करत असाल तर आताच सावध व्हा..कारण इगतपुरीच्या भावली धबधबा परिसरात वर्षा सहलीसाठी गेलेल्या एका कुटुंबावर स्थानिक टवाळखोरांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडलीय..NDTV मराठीच्या बातमीनंतर नाशिक पोलिसांनी 24 तासांच्या आत या सर्वांच्या मुसक्या आवळल्यात खऱ्या पण झाल्या प्रकाराने पर्यटकांच्या सुरक्षेवर अनेक प्रश्न उपस्थित झालेत. पाहूयात एक रिपोर्ट