बाळ मानेंची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी.पक्षाविरोधी कारवाया केल्याबद्दल ठाकरेंची कारवाई.रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगडमधून बाळ मानेंची माघार.बाळ मानेंच्या माघारीमुळे अनिकेत तटकरेंचा बिनविरोध विजय.