Beed Sharad Pawar| धनंजय मुंडेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची तोफ धडाडणार; बीड, आष्टी, परळीत सभा

शरद पवार आज धनंजय मुंडेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहे. बीड जिल्ह्यात शरद पवारांच्या आज तीन सभा होतील. त्यात धनंजय मुंडे निवडणूक लढत असलेल्या परळीसह आष्टी आणि बीड मतदार संघाचा देखील समावेश आहे.

संबंधित व्हिडीओ