Latur | फोटोसाठी पुराच्या पाण्यात जीव धोक्यात घालून तरूणांची स्टंटबाजी | NDTV मराठी

लातूरच्या मन्याड नदीवरील पुलावर फक्त फोटोसाठी जीव धोक्यात घालून तरुणांनी स्टंटबाजी केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे... पुराच्या पाण्याशी खेळ करत जीव धोक्यात घालू नये असे आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

संबंधित व्हिडीओ