सकल बंजारा समाजाकडून एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी वाशिममध्ये भव्य मोर्चा काढण्यात आलाय.या मोर्चात जिल्ह्यातील बंजारा समाज मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता.त्यांनी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली. या मोर्चेकऱ्यांशी बातचीत केलीये आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी...