- ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मंत्रालयावर आंदोलन - मात्र आधीच मोठा पोलिस बंदोबस्त हा बॅलार्ड पियर ncp कार्यालय येथे तैनात शेतकऱ्यांचे जे नुकसान झालंय त्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी आंदोलन