परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खळी गावाला गोदावरीने वेढा घातलाय.. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय.. पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय.. चिंचटाकळीतील एकाचा मृत्यू झाल्याने त्यांचं पार्थिव तराफ्यातून नेण्यात आलंय... जगणं तर कठीण झालंच आहे पण आता मरणही कठीण झाल्याचं व्यक्त केलं जातंय..