हिंदुत्ववादी संघटनेचा एमआयएम खासदार असद्दुीन ओवैसींनी विरोध. कोल्हापुरातील बागल चौक या ठिकाणी जमावाने घोषणाबाजी करत दर्शवला विरोध.नवरात्र उत्सव काळातला ओवेसी यांचा हा दौरा. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी घ्यावी अशी कार्यकर्त्यांकडून मागणी