धुळ्यात परीक्षेचा फॉर्म भरण्यावरुन वाद ----------- पालकांकडून कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण ---------------- आर्वी येथील शेंणगे परिवार हायस्कूलमधील घटना ---------- मारहाणीच्या घटनेनंतर शाळेला टाळे ठोकून काम बंद आंदोलन करू असा शिक्षकांचा इशारा