एकीकडे राज्यात ओला दुष्काळ पसरला असताना दुसरीकडे दोन्ही शिवसेनेकडून दसरा मेळाव्याच्या आयोजनाची तयारी सुरू आहे.यावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी खर्च करण्यात येणारे पैसे हे पूरग्रस्तांना द्यावे असा आव्हान भाजपने केले.मात्र याच विषयी मुंबईतील सर्वसामान्य जनतेला काय वाटतं ते जाणून घेतलंय.आमची प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी आमचा विशेष कार्यक्रम बोल बिनधास्तच्या माध्यमातून