नाशिकमध्ये गोदावरी नदीची पाणीपातळी थोडी कमी झाली. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलं आहे.काल जायकवाडीतून पाणी सोडल्यानं गोदावरीची पाणीपातळी वाढली.गोदाकाठ पाण्याखाली गेला... दुतोंड्या मारुतीही पुराच्या पाण्याखाली गेला होता.. आता पाणी थोडं कमी झाल्यानं पाण्याची पातळी ओसरली आहे..