Beed Drought|शेकडो वर्षांपूर्वी बांधलेली विहीर पहिल्यांदा कोरडी,कुंभारवाडीतील दुष्काळाचं भीषण वास्तव

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी येथील शेकडो वर्षांपूर्वी बांधलेली विहीर पहिल्यांदा कोरडी पडली आहे. या विहिरीत उतरून थेट आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी

संबंधित व्हिडीओ