Shivsena हिंदुत्ववादी नाही, मुंब्रा भगवा आणि हिरवा दोन्ही करुया; Sahar Shaikh यांचं वक्तव्य

मुंब्र्यात युनूस शेख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कैसे हराया म्हणणाऱ्या सहर शेखचं वक्तव्य चर्चेत आलंय. शिवसेना हिंदुत्ववादी नाही, असं सहर शेखनं म्हटलंय. मुंब्रा भगवा आणि हिरवा दोन्ही करुया असही सहर शेखनं सांगितलंय.

संबंधित व्हिडीओ