Beed Jail Conversion Scam | कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर धर्मांतराचे गंभीर आरोप

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यानंतर जामिनावर बाहेर आलेल्या कैद्याने बीडचे कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर धर्मांतराचे गंभीर आरोप केले आहेत. भजन, आरती बंद करून कैद्यांवर दबाव आणल्याचा आरोप आहे. यामुळे बीडच्या राजकारण आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

संबंधित व्हिडीओ