बीडमधील पोस्ट ऑफीसला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलीय...विषारी विषारी वायू मिश्रित 16 आरडीएक्स बॉम्ब स्पोट होणार आहे...अशा आशयाची धमकी...बीड येथील बॉम्बशोधक पथकाने तातडीने पोस्ट कार्यालयात दाखल होत त्या ठिकाणी तपासणी केली व कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले परंतु नागरिक मात्र काही काळ गोंधळले होते...याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी आकाश सावंत यांनी...