सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशीही वाढ झाली आहे...गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 5 हजार रुपयांची वाढ झाली असून 2 दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 11 हजार रुपयांची वाढ झालीय...तर चांदीच्या दरात 24 तासात 22 हजार रुपयांची वाढ झालीय़... जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचे दर 1 लाख 40 हजार 500 रुपयांवर पोहोचले असून चांदीचे दर 2 लाख 40 हजार रुपयांवर पोहोचले आहे....वाढत्या दराबाबत जळगाव सुवर्णनगरीमधून आढावा घेत सोने तज्ञांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी.