अमेरिका इराण युद्ध लवकरच थांबेल अशी शक्यता आहे... कारण अमेरिकेनं इराणसमोर १५ अटी ठेवल्यायत... तर इरानंही अमेरिकेकडे सात मागण्या केल्यायत... दोन्ही देशांची आपापली लिस्ट तयार आहे... आता दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्ष चर्चा होणार आहे....काय आहेत अमेरिकेच्या 15 अटी आणि इराणच्या 7 मागण्या... पाहुया यासंदर्भातला सविस्तर रिपोर्ट