मुंबईतील अंधेरी पश्चिमच्या जे पी रोड परिसरात BEST बसचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.दुपारी रांगेत उभ्या असलेल्या चार BEST बसेसची एकमेकांना जोरदार टक्कर झाली.. एका बसने पुढील बसला धडक दिल्यानंतर ही साखळी धडक झाल्याचे सांगितले जातंय.. सुदैवाने या अपघातात कुणीही गंभीर जखमी झालेलं नाही.. घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.