आपण दृश्य पाहतोय मध्यप्रदेशमधील महाकाल मंदिरामध्ये. भस्म आरती होते आहे. भस्म पूजन केलं जातंय. चिताभमाची एक खास परंपरा ही आपल्याला पाहायला मिळते आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात दर्शनार्थीची गर्दी झालेली पाहायला येऊ मिळते.