भावेश कावरे Amit Thackeray यांच्या भेटीला, कुणाचं मन दुखावलं असेल तर माफी मागतो-Bhavesh Kavre

नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारण्याच्या प्रकरणी जोरदार टीका झालेल्या प्रॉपर्टी एजंट भावेश कावरे अमित ठाकरेंच्या भेटीला दाखल. मनसेचे उपशहर प्रमुख योगेश सावंत आणि भांडुपचे पदाधिकारी ही त्यांच्या सोबत उपस्थित आहेत. मनसेने या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तर कांजूरमार्ग मधील त्याच्या कार्यालयावर मनसेने आंदोलन ही केले होते.

संबंधित व्हिडीओ