Special Report| Mumbai Local वर हल्ल्याचा दहशतवादी कट? वांद्रे'गरीबनगर' कारवाईचा बदला घेण्यासाठी कट?

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उघड केलेल्या या मोठ्या दहशतवादी कटामुळे खळबळ उडालीय.दिल्लीसह मुंबईसारख्या मोठ्या शहरांना लक्ष्य करण्याची तयारी सुरू होती… त्यातही वांद्रे स्थानकाशेजारील बुलडोझर कारवाईचा बदला घेण्यासाठी हा कट रचला जात असल्याची माहिती समोर आलीय. मात्र वेळेत कारवाई झाल्याने मोठं संकट टळलंय… या प्रकरणात पाकिस्तान कनेक्शन, अंडरवर्ल्ड लिंक आणि लोकल नेटवर्क या सगळ्याचा तपास अत्यंत गंभीर वळणावर पोहोचलाय… पाहुयात हा विशेष रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ