Special Report| विखेंच्या शिष्टाईला यश,जरांगेंचं उपोषण मागे; जरांगेंच्या कोणत्या मागण्या मान्य?

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय. मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी जरांगे भर उन्हात उपोषणाला बसले होते. त्यामुळे सरकारकडूनही वेगवान हालचाली झाल्या आणि जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या. त्यामुळे शनिवारी रात्री उशिरा अंतरवाली सराटीत मोठा जल्लोष करण्यात आला... शनिवारी दिवसभर आणि रात्री उशिरा अंतरवाली सराटीत नेमकं काय काय घडलं? जाणून घेण्यासाठी पाहूया हा रिपोर्ट...

संबंधित व्हिडीओ