Special Report| महायुतीचं विधान परिषदेचं गणित जुळलं; जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला अंतिम टप्प्यात

महायुतीत विधान परिषदेसाठीचं गणित अखेर जुळल्याचं चित्र समोर येतंय.गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली रस्सीखेच, दावे-प्रतिदावे आणि दिल्लीतील बैठकींची मॅरेथॉन… यानंतर जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला तयार झाल्याची माहिती आहे… दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने चर्चांना अधिकच उधाण आलंय… नेमकं गणित काय जुळलंय, कोणाला किती जागा मिळाल्यात… आणि फडणवीसांच्या या दिल्ली दौऱ्यामागचं कारण काय… पाहूया हा विशेष रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ