महायुतीत Nashik विधान परिषदेची जागा Shivsena कडेच, नरेंद्र दराडेंना उमेदवारी निश्चित-सूत्र

अखेर महायुतीत नाशिक विधान परिषदेची जागा शिंदे शिवसेनेकडेच. नरेंद्र दराडे यांना शिवसेनेकडून उमेदवारी जवळपास निश्चित असल्याची सूत्रांची NDTV मराठीला माहिती.भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या भूमिकेकडे आता लक्ष.नरेंद्र दराडे हे गेल्या निवडणुकीत शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून आले होते.यंदा शिंदे शिवसेनेकडून दराडे यांना पुन्हा देण्यात आली संधी.

संबंधित व्हिडीओ