June Rules Change|1 जूनपासून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार? UPI सह 7 क्षेत्रांतील नियमात बदल

इंधनाचे दर वाढल्याने सर्वसामान्यांना आधीच महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यातच 1 जूनपासून एलपीजी सिलिंडर, पेट्रोल-डिझेल, कॅश मर्यादा, यूपीआयसह ७ क्षेत्रांतील नियमांत केंद्र सरकार बदल करण्याची शक्यता आहे. या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

संबंधित व्हिडीओ