जळगाव विधान परिषदेच्या जागा वाटपाबाबत सस्पेन्स कायम.जळगाव विधान परिषदेची जागा भाजपकडे गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा.जळगाव विधान परिषदेच्या जागेवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट.भेटीदरम्यान एकदा शिंदे यांनी युतीधर्म पाळण्याचे आवाहन केल्याने गुलाबराव पाटील हे नाराज असल्याची चर्चा. गुलाबराव पाटील हे आपले चिरंजीव प्रताप पाटील यांच्या उमेदवारीसाठी होते आग्रही.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना मुंबईत जागा वाटपावरून महायुतीत राजकीय वातावरण तापले.