महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटला असला, तरी राष्ट्रवादीसमोर आता खरी परीक्षा आहे ती उमेदवार निवडीची... पुण्यात एका जागेसाठी तब्बल चार दावेदार रिंगणात उतरलेत, आणि कोणाला संधी द्यायची यावरून पक्षात जोरदार चाचपणी सुरू आहे..तर दुसरीकडे रायगडमध्ये तटकरे यांना संधी मिळाल्यानंतरही शिवसेनेतील नाराजी मावळलेली नाही...म्हणजेच पुण्यातील उमेदवारीची रस्सीखेच आणि कोकणातली अंतर्गत खळबळ यामुळे महायुतीसाठी पुढचं गणित आणखी गुंतागुंतीचं बनवणार का, पाहुयात या रिपोर्टमधून.