अपक्ष लढायचं की पक्षाच्या तिकीटावर उद्या ठरेल; महेंद्र दळवींची NDTV मराठीला माहिती

शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढली समजूत. महेंद्र दळवी हे कोकणातील विधान परिषदेच्या जागेसाठी आपल्या मुली साठी होते आग्रही. महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी यांच्या साठी घेतला होता पक्षाकडून फॉर्म. परंतु युती धर्म पाळण्याचे दिले आदेश.

संबंधित व्हिडीओ