Bhushan Gawai | सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, Sanjay Raut यांच्याकडून निषेध; अकोल्यात आंदोलन

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी या घटनेचा निषेध केला..अकोल्यात शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आले.शहरातील मध्यवर्ती बसस्थानक समोर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून आपला संताप व्यक्त केला. या वेळी कार्यकर्त्यांनी “लोकशाहीवर हल्ला बंद करा” अशा घोषणा देत घटनेतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

संबंधित व्हिडीओ