महाराष्ट्रातील सरकारी कंत्राटदारांची यंदा दिवाळी चांगली जाईल अशी चिन्हे आहेत.महाराष्ट्रातील सरकारी कंत्राटदार, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत अधिकाऱ्यांची बैठक घेणारेत. कंत्राटदाराच्या थकीत बिलांच्या रकमांची देयके काढण्याची प्रक्रिया सुरू करणार आहेत.. कंत्राटदार संघटनेच्या नेत्यांशी याविषयी माहिती घेतली आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी..