Hindi भाषा सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, यावर Uday Samant- छगन भुजबळ काय म्हणाले? पाहा

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनीच हिंदीची सक्ती केली होती.आता राज ठाकरेंसाठी गर्दी जमणार म्हणून तिथे सहभागी होतायत. अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली.तर मराठीवर एकत्र येणं हे काही नवीन वाटत नाही. राजकारणात काय घडेल सांगू शकत नाही अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

संबंधित व्हिडीओ