West Bengal च्या सरकारला पहिल्या दिवशीच मोठं यश, Chandranath Rath यांच्या 3 संशयित मारेकऱ्यांना अटक

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचा आज मुख्यमंत्री म्हणून पहिला दिवस आणि आजच्याच दिवशी त्यांच्या सरकारला एक मोठं यश हाती आलंय. निवडणूक निकालानंतर शुभेंदू यांच्या पीएच्या हत्येनं सारा बंगाल हादरला होता. तेव्हाच शुभेंदू यांनी प्रण केला होता. बंगालमधील गुंडाराज संपवणार.... आणि त्याच दिशेनं त्यांची पावलं पडताना दिसत आहेत. चंद्रनाथ रथ यांच्या तीन संशयित मारेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पाहूया एक रिपोर्ट...

संबंधित व्हिडीओ