NDTV Explainer| 'सोनं खरेदी करू नका' सांगण्यामागची कारणं काय? सोने खरेदी थांबवल्यास किती बचत होईल?

सोनंखरेदी...कच्चा तेलाची खरेदी आणि डॉलरच्या रुपात परकीय गंगाजळी या दुष्टचक्रात भारताची अर्थव्यवस्था अडकलीय.भारत दरवर्षी जवळपास 13 लाख कोटींचं कच्चं तेल खरेदी करतो.आणि 7 लाख कोटींच्या घरात सोनं आयात करतो. ज्यामुळे डॉलरच्या रुपात परकीय गंगाजळीत भर पडतेय. हे दुष्टचक्र भेदण्यासाठी पंतप्रधान मोदींन देशवासियांना काही आवाहन केली आहे.. त्यांचा नेमका अर्थ काय होतो या explainer मधून आपण समजून घेणार आहोत ..

संबंधित व्हिडीओ