पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील सभेच्या माध्यमातून वर्क फ्रॉम होम करावा अशा आव्हान केला आहे, पंतप्रधान मोदींनी पेट्रोल-डिझेल वाचवण्यासाठी 'वर्क फ्रॉम होम' मॉडेल स्वीकारण्याचे आवाहन लोकांना केलं आहे या वर मुंबईच्या तरुण पिढीने नरेंद्र मोदी यांचा वर्क फ्रॉम होम बद्दल वक्तव्याचं स्वागत केला आहे पण तुम्ही VVIP कल्चरला देखील संपवला पाहिजे मंत्री आणि VVIP लोकांचा जो ताफा आहे या देखील संपवला पाहिजे एक मंत्रीला १ गाडी दिली गेली पाहिजे अशी प्रतिक्रिया युवकांनी दिली आहे... मागे देखील अनेक सरकार होती परंतु त्या सरकारमध्ये असताना कुठेही पेट्रोलची टंचाई निर्माण झाली नव्हती.... वर्क फ्रॉम होम बद्दल मुंबई करांची प्रतिक्रिया घेतली आहे आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी..