Special Report| ग. दि. माडगुळकरांच्या 'पंचवटी'वरुन कुटुंबियांत वाद; नेमकं काय आहे हे प्रकरण?

गीतरामायणकार, ज्येष्ठ साहित्यिक कवी ग.दि. माडगूळकर यांच्या पुण्यातील “पंचवटी” या निवासस्थानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, पंचवटी पाडण्यास विरोध केल्यामुळे आपल्याला व कुटुंबाला नातेवाईकांकडून त्रास दिला जात असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. नेमकं काय आहे हे प्रकरण… पाहूया

संबंधित व्हिडीओ