PM Modi|परिस्थिती ठीक होईपर्यंत सोनं खरेदी करणं टाळा,गुजरातमधून पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन

गुजरातमधून पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन. सरकारी, खासगी कार्यालयांमध्ये वर्क फ्रॉम होम सुरू करा- मोदी शाळांनी ऑनलाईन क्लासेस सुरू करा- मोदी खाद्यतेलाचा वापर कमी करा- मोदी परिस्थिती ठीक होईपर्यंत सोनं खरेदी करणं टाळा- मोदी

संबंधित व्हिडीओ