लवकरच ED घेणार भोंदूबाबा Ashok Kharat ला ताब्यात, 18 मे ला खरातला विशेष PMLA कोर्टासमोर हजर करणार

लवकरच ईडी घेणार भोंदू अशोक खरातला ताब्यात.१८ मे ला अशोक खरातला विशेष पीएमएलए कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश.मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी कोर्टाचे आदेश.नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या आधारावर.अशोक खरात विरोधात करण्यात आला आहे मनी लाँड्रिंगचा ecir दाखल

संबंधित व्हिडीओ