Nida Khan ची पाठराखण करणं MIM ला भारी पडणार, MIMच्या पाठराखणीवरून राजकारण पेटलं; Special Report

निदा खान प्रकरणात MIMच्या पाठराखणीवरून राजकारण पेटलंय. ओवैसी–पठाण यांच्या वक्तव्यांनंतर, तपासात मतीन पटेलचा रोल समोर आल्याने संभाजीनगरात खळबळ उडालीय… महापालिकेच्या नोटिसांपासून अटकेच्या मागणीपर्यंत आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट…

संबंधित व्हिडीओ