Special Report| देवस्थानांच्या जमिनींबाबत राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, इनामी जमिनीचा वाद मिटणार?

महाराष्ट्रातील देवस्थानांच्या जमिनींबाबत राज्य सरकारनं एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. देवस्थानांच्या नावावर असलेल्या, पण पिढ्यानपिढ्या ज्यांची प्रत्यक्ष मशागत केली जाते अशा इनाम जमिनींचा मालकी हक्क आता वहिवाटदार, पुजारी आणि मिरासदारांना मिळणार आहे. या निर्णयासाठी सरकार लवकरच ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा’ संमत करण्याच्या तयारीत आहे. या कायद्यानं नेमका काय बदल होणार, कोणाला फायदा आणि अटी काय – पाहूया सविस्तर पॅकेज…

संबंधित व्हिडीओ