पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 24 तासात दुसऱ्यांदा देशवासियांना सोनं खरेदी करू नका, पेट्रोलचा वापर कमी करा असं आवाहन केलंय.मोदी आज गुजरात दौऱ्यावर होते आणि यावेळी पुन्हा एकदा काटकसर करण्याचा देशवासियांना आवाहन केलंय.यावेळी देखील लोकांनी वर्क फ्रॉम होम करावं यावर मोदींचा जोर होता, त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनासारखीच भयावह स्थितीत उद्भवली आहे का? असे प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलाय.सोने खरेदीवर मोदी नेमके काय बोललेयत पाहुयात..