PM Modi यांच्या परदेश प्रवास टाळा, या आवाहनानंतर राजा राणी ट्रॅव्हल्सचे संचालक पाटलांची प्रतिक्रिया

युद्धजन्य परिस्थितीमुळे पर्यटन उद्योगातील आंतरराष्ट्रीय प्रवासावर आधीपासूनच परिणाम झालाय.अशातच आता पंतप्रधानांच्या परदेश प्रवास टाळा या आवाहनानंतर ट्रॅव्हल आणि हॉटेल शेअर्स कोसळलेत. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर राजा राणी ट्रॅव्हल्सचे संचालक विश्वजित पाटील यांच्याशी बातचीत केलीय प्रतिनिधी अभिषेक अवस्थी यांनी पाहुयात.

संबंधित व्हिडीओ