Ajit Pawar यांच्या विमान अपघाताचा CBI Report अद्याप आला नाही, शशिकांत शिंदेंचा सरकारला थेट सवाल

देशाची अर्थव्यवस्था डबघाईला येणार असल्याचा दावा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला.. अजित पवार यांच्या विमान अपघाताचा सीबीआय रिपोर्ट अद्याप आला नाही.. तो कधी येणार असा थेट प्रश्न शिंदे यांनी विचारला.. रिपोर्ट मिळणार आहे का हे प्रकरण दाबलं जाणार आहे अशा शद्बात शशिकांत शिंदे यांनी सरकारला जाब विचारला आहे.. ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते..

संबंधित व्हिडीओ