Amit Shah on Alliances | भाजप कुणाच्या कुबड्यांवर चालत नाही! शाहांचा सहकारी पक्षांना इशारा?

मुंबईतील कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर टीका करतानाच एक मोठे वक्तव्य केले आहे. "भाजप कुणाच्या आधारे चालत नाही आणि कुणाच्या कुबड्यांवर चालणारा पक्ष नाही," असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील महायुतीमधील सहकारी पक्षांना (शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट) एकप्रकारे हा 'इशारा' आहे का, या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

संबंधित व्हिडीओ