भाजपचे बंडखोर उमेदवार विश्वजीत बुधवंत यांची निवडणुकीतून माघार, बुधवंत यांच्या माघारीनंतर महायुतीकडून केवळ सईद खान यांचा एकमेव अर्ज राहिला.महायुतीला बंडखोरांना शमशमावण्यात यश.महाविकास आघाडी मध्ये मात्र काँग्रेसचे बंडखोर सुशील देशमुख यांचा अर्ज अद्यापही कायम.यवतमाळ विधान परिषदेत महायुतीचा विजय.शिवसेनेचे उमेदवार दुष्यत चतुर्वेदी बिनविरोध.