राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र अद्याप त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.