पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत आणि भाजप नेते नवनाथ बन यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली आहे. राऊतांच्या टीकेला बन यांनी सडेतोड उत्तर दिलं.