मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाची ते पाहणी करणार आहेत. संभाजीनगरमधील नुकसानीची माहिती घेणार आहेत. या दौऱ्यात ते शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मदत जाहीर करण्याची शक्यता आहे.